HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle ,Narendra Modi | पंतप्रधान जेव्हा उदयनराजेंच कौतुक करतात….

नाशिकमध्ये झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पगडी देऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले .त्यांनतर आपल्या भाषणात पंतप्रधानांनी उदयनराजेंचं भरभरून कौतुक केलं. उदयनराजेंच्या बाबतीत पंतप्रधान काय म्हणाले हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा . #UdayanrajeBhosle #NarendraModi #Mahajandesh #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar | शरद पवार – ” न उलघडलेलं कोडं”

News Desk

राम कदमांचा प्रताप ! पोलिसाला मारहाण केलेल्या कार्यकर्त्याला सोडवायला केला फोन ! जाणून घ्या प्रकरण

News Desk

शिवसेना-भाजप युतीचे राणेंकडून संकेत ! कोकणातून सुरूवात ?

News Desk