HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena | विधानसभा पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे या बैठकीत उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्र्यांना बोलविण्यात आले आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे त्याच प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणूक लढणार का शिवसेना स्वबळाचा नारा देणारे हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.#Shivsena #Assembly2019 #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत येणाऱ्या ST कर्मचाऱ्यांना चेकनाक्यावर अडवलं; Sadabhau Khot अन् Pravin Darekar यांच ठिय्या आंदोलन

News Desk

मी मतदारांची ‘ED’ चौकशी लावेन…!; Chandrakant Patil यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

Ketaki Chitale ने Sharad Pawar यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही; Trupti Desai यांचा पाठिंबा

News Desk