HW News Marathi
महाराष्ट्र

वाधवान बंधूंना १० मेपर्यंत सीबीआयची कोठडी

मुंबई | येस बँकेतील हजारो कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज वाधवान यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाची (सीबीआय) १० मे पर्यंत कोठडी मिळाली आहे.आज (८ मे) वाधवान बंधूंना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले होते.
यावेळी सुनावणी दरम्यान, त्यांना १० मेपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहे. तसेच, वाधवान बंधूंचा येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी असलेले संबंध आणि येस बँक घोटाळ्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आता मनसेच्याही रडारवर

News Desk

“सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येईल मी सांगितलं होतं”,राऊतांचा गौफ्यस्फोट

News Desk

काँग्रेसचे २५ हून अधिक आमदार भाजपच्या संपर्कात | गिरीश महाजन

News Desk