HW News Marathi
Covid-19

हाच का तो तुमचा ‘सायन पॅटर्न’?- आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | मुंबईतील सायन रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला. मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ हा व्हायरल झाला होता. तर भाजप नेते आशिष शेलार यांनीही सुनावले आहे. ते म्हणाले की, सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजुला रुग्णांवर उपचार सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत का? जगासमोर हाच तुमचा पॅटर्न नेणार का ? मुख्यमंत्री, पालकमंत्री, महोदय, गरिबाची एवढी क्रुर चेष्टा का करता ? ICMR च्या गाईडलाईनला हरताळ फासलं आहे? केंद्रीय पथकाने मुंबईत येऊन जी भिती व्यक्त केली होती त्यावरुन राजकारण केलेत. शेवटी काय झाले महापालिकेचे पितळ उघडे पडलेच ना’ अशी टीकाही शेलार नी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात उद्यापासून १५ दिवस काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk

कपिल पाटलांचे महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण

News Desk

पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.९० टक्क्यांवर

News Desk