HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनामुळे जगात अंत्यसंस्कारांची प्रथा कशी बदलली ?

 

संपूर्ण जगात एका न दिसणाऱअया कोरोना विषाणूने सगळं काही बदलून टाकलं आहे.जगात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच पण मृत्यू होणाऱ्याची संख्याही वाढत आहे.कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर आता अंत्यसंस्कार करण्याची पद्धतही बदलली आहे. ही व्यक्ती कोणत्याही धर्माची असो त्यांना मृतदेह पुरण्याची परवानगी नाकारली आहे. मग जगात या मृतदेहांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात जाणून घेऊयात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वादग्रस्त ठरलेले ते ‘३’ तरूण कोण?

News Desk

“हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे आणि तिकडे शिल्लक सेना आहे”- Devendra Fadnavis

News Desk

Narendra Modi Jalgaon | जळगावमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पंतप्रधानांचा रॉड शो रद्द

Gauri Tilekar