HW News Marathi
व्हिडीओ

‘खडसे आमचे पालक,आम्ही त्यांची मुलं’ चंद्रकांत पाटलांकडून खडसेंबाबत खुलासा !

एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, असे मत व्यक्त करतानाच खडसे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
#EknathKhadse #ChandrakantPatil #SharadPawar #BJP #NCP #Maharashtra #Mahavikasaghadi #PrakashAmbedkar #AjitPawar #UddhavThackeray #UdayanrajeBhosle
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dr. Amol Kolhe and Shivsena | कोल्हेकुई करा, निवडणुक मीच जिंकणार!

News Desk

भाजप जोमात ! आधी अजित पवार आता अनिल देशमुख निशाण्यावर

News Desk

“शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीचं…”

News Desk