HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार-एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट झाली नाही. काय आहे कारण ?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. लवकरच मोठा निर्णय घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं मात्र पवारांनी स्वत: हे वृत्त फेटाळले आहे.
#SharadPawar #EknathKhadse #NCP #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MahavikasAaghadi #Mumbai
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परब यांचे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहेत। किरीट सोमय्या

News Desk

पाचही राज्यांच्या निवडणुकींचे निकाल पहा फक्त HW News वर

News Desk

Navneet Rana | नवनीत राणा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत गरजल्या..!

Arati More