HW News Marathi
व्हिडीओ

Remedisiver औषधाने कोरोना बरा होणार ?

सध्या कोरोनाचा देशभरातला आकडा हा ३५ लाखांच्याही पुढे गेला आहे. अमेरिका, इटली, जपान, फान्स, भारत, तब्बल २०० देश कोरोनाच्या विळख्यात अजकले आहेत…तर ३ जवळपास ३ लाखांपर्यंत लोकांनी जीव गमावला आहे… पण डॉक्टर, शास्त्रज्ञ कोरोनावर मात करण्यासाठी कोणते औषध प्रभावी ठरेल यासाठी चिकाटीने प्रयत्न करत आहेत…ज्या देशात सगळ्यात जास्त मृत्यू झाले त्या अमेरिकेच्या जी लीड या कंपनीने रेमेडिसीवीर हे एक ड्रग शोधले आहे..ज्याचा कोरोनाच्या रुग्णांवर चांगला परिणाम दिसून येत आहे..कसा तो जाणून घेऊयात थोडक्यात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट – मुंबईत ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार रूग्ण तर १५ मेपर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त आकडा जाऊ शकतो?

Arati More

Dhananjay Munde यांच्याकडे खंडणी मागणारी ‘ती’ महिला कोण?

News Desk

अजितदादा Vs चंद्रकांतदादा; शाईचे पेन वापरण्यावरून Ajit Pawar यांची मिश्किल टिपण्णी

News Desk