HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

पहिल्या टप्याच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी

बेंगळुरू | कर्नाटक विधानसभे निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्यात काँग्रेसने २१ सिट मिळवून आगेकूच केली. तर भाजप १७, आणि जेडीएसला १० अशा सिट मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

कर्नाटकचा कौल कुणाला?, या प्रश्नाचे उत्तर आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिला कल काँग्रेसच्या बाजूने आलेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेत तरी मोहन डेलकरांना न्याय मिळेल काय? – सामना

News Desk

प्रियकराचा मृतदेह गाडून लावले कोबीचे रोप

News Desk

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे संशोधन नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

News Desk