HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

कर्नाटक निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात….

मुंबई | कर्नाटक निवडणुकीचा निकाल थोड्या वेळातच स्पष्ट होईल. मंगळवार 15 मे रोजी सकाळी 8 वाजल्यानंतर कर्नाटक मधील 38 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 12 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 पैकी 222 जागांवर मतदान झाले आहे. कर्नाटक च्या जनतेने कोणत्या पक्षाला कौल दिला आहे, मतांचा जोरावर सत्तेत कुणाच सरकार येणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.

कर्नाटकच्या इतिहासात गेल्या 30 वर्षापासून कोणतही सरकार दुस-यांदा सत्तेत येऊ शकलेले नाही. परंतु सध्या भाजप आणि कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची असलेल्या या निवडणूकीत कुणाचा विजय होणार याकडे कर्नाटकसह देशाचे लक्ष लागले आहे. सध्या कॉंग्रेसचे सरकार कर्नाटक मध्ये सत्तेत असताना जनता पुन्हा एकदा कॉंग्रेसला कौल देईल की मोदी फॅक्टर कर्नाटकमध्ये सुद्धा इम्पॅक्ट करणार हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता दीदी आता का बदलल्या ? का अफवा पसरवत आहेत, मोदींचा सवाल

News Desk

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

News Desk

दादा गाली देते हे, तारीफ भी करते हें

News Desk