मुंबई | साखर उद्योगातील अडचणीत असलेल्या कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासह विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे.
महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात दिल्लीत मंत्रीगटाचे प्रमुख अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राहुल कुल उपस्थित होते. यावर आता सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Met Hon Union Home Minister @AmitShah ji in New Delhi, on various issues pertaining to sugar industry including loan restructuring.
साखर उद्योगातील अडचणीत असलेल्या कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनासह विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची भेट घेऊन चर्चा केली. pic.twitter.com/VqmYGrZgMe— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 5, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.