HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : देशात कोरोनाबाधीतांचा आकडा ३७ हजारांच्या पुढे

नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधीतांचा आकडा तासागनिक वाढत चालला आहे. सध्या देशात ३७,७७६ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर, १००१८ जन कोरोनामुक्त झाले आहेत. आणि आतापर्यंत १२२३ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार | अजित पवार

News Desk

ईडीच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

News Desk

मराठी कलाकार जागतिक दर्जाचे, कमाईत मोजायला शरम वाटली पाहिजे !

News Desk