HW News Marathi
Covid-19

नागपुरात परतीचा प्रवास करणाऱ्यांच्या चाचण्या सुरू

नागपूर | केंद्र सरकारने श्रमिकांचा विचार करत त्यांच्यासाठी देशभरातून विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. या सर्वांचे आधी वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यानंतरच त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातूनही भोपाळ आणि लखनऊला ट्रेन रवाना झाली. तसेच, नागपूरातही आता ज्या लोकांना जायचे आहे त्यांच्या चाचण्या करण्याची सुरुवात झाली आहे. ज्या लोकांमध्ये थोडी जरी लक्षणे दिसू लागली तर त्यांच्या प्रवासावर बंदी करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तोबा गर्दी, हजारोंच्या जमावाकडून लॉकडाऊनच्या नियमांची ऐशीतैशी

News Desk

रामदेव बाबा यांच्या ‘कोरोनिल’संदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

News Desk

मोदींनी पहिल्याच केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला कोरोनाचा मुद्दा!

News Desk