HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | …तर देवेंद्र फडणवीस स्वतःच विरोधी पक्षनेते बनतील !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षही आता विधानसभेच्या तयारीला लागलाय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आमचे प्रतिनिधी शिवाजी मम्हणकर यांनी त्यांच्याशी बातचीत केलीये…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्टिमेटम दहशतवाद्यांसाठी असतो; ST कर्मचाऱ्यांचे Ajit Pawar यांना प्रत्युत्तर

News Desk

अजित पवार नव्हे तर शरद पवार हेचं पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट!

News Desk

धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी काय कमावलं आणि काय गमावलं?

News Desk