HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला ९ ठिकाणी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात घेतलेल्या पत्रपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषेद प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहे. वचिंत बहुजन आघाडी आपली भूमिका कॉंग्रेस समोर मांडणार आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती शक्य नाही”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. पाहूया नेमकं काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, Uday Samant यांनी केली घोषणा

News Desk

इतकी लाचारी बरी नव्हे!- Atul Londhe यांचा Chandrakant Patil यांना टोला

News Desk

शिवरायांबद्दल Bhagat Singh Koshyari यांचं वादग्रस्त वक्तव्य; Amol Mitkari यांचा संताप

Manasi Devkar