HW News Marathi
महाराष्ट्र

वरिष्ठांचं ऐकून अजित पवारांनी RSSच्या सचिवांबद्दलचं ‘ते’ ट्विट केलं डिलीट !

पुणे | आज (२५ सप्टेंबर) भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट केले होते. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आले आहे. अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशा चर्चा रंगल्या आहेत.

याविषयी स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की , “ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं, इतर गोष्टीही असतात.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

News Desk

महत्त्वाच्या शासकीय संस्थांना सुरक्षा पुरवा

News Desk

औरंगाबादच्य़ा पोलिस आयुक्तांना महिनाभरासाठी सक्तिच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय

News Desk