मुंबई | दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उचार होत आहेच. काल (२४ एप्रिल) राज्यात ७७८ कोरोनाबाधितांची वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, ८४० कोरोनामुक्तही झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी दिली आहे. त्यामूळे सध्या राज्याचा कोरोनाधितांचा आकडा हा ६४२७ इतका झाला आहे.
राज्यात आज 778 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 6427 अशी झाली आहे. यापैकी 840 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 23, 2020
तर, देशात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा २३,०७७ झाला असून ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या २४ तासांत देशात १६८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
#COVID19– 1684 new cases and 37 deaths in 24 hours: Union Health Ministry https://t.co/OyKYW9RcpR
— ANI (@ANI) April 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.