HW News Marathi
व्हिडीओ

Rashmi Bagal Shivsena | राष्ट्रवादीच्या रश्मी बगल यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल-कोलते आणि इगतपुरी-त्र्यंबकच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी आज मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.गेल्या काही दिवसांपासून रश्मी बागल-कोलते आणि निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari यांच्या पत्रावर पहिल्यांदाच CM Uddhav Thackeray यांनी दिल उत्तर!

News Desk

कोविशिल्ड लसीमुळं शरीराला लोखंड चिकटलं? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

News Desk

एक मृत्यू, ५ यंत्रणा पण निष्कर्ष काय ? सुशांतसिंह राजपूतची हत्या कि आत्महत्या?

News Desk