HW News Marathi
व्हिडीओ

शेती विधेयकावरून सुरू असलेल्या वादावर शरद पवार करणार अन्नत्याग! #SharadPawar

“कृषी विधेयक प्रकरणी राज्यसभा खासदारांच्या पाठिंब्यासाठी आज दिवसभर मी देखील अन्नत्याग करणार आहे”, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२२ सप्टेंबर) आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे. “खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे निलंबन करण्यात आले. अशा पद्धतीने खासदारांचा मूलभूत अधिकार हिरावणे अयोग्य आहे. त्यामुळे, सदस्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मी देखील अन्नत्याग करणार”, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे.
#SharadPawar #Rajyasabha #Fasting #NCP #HarivanshNarayanSingh #BJP #Maharashtra #FarmersBill
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shinde गटाच्या वाटेवर असल्याच्या अफवावर Arjun Khotkar यांचे स्पष्टीकरण

News Desk

“सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवारांबाबत…”; Rane यांनी दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावरुन Raut संतापले |

News Desk

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन B काय?

Seema Adhe