HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा…!

लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा पदार्फाश करत राहणार अस म्हणतं नरेंद्र मोदींनी पाकीस्तानला चेतावणी दिली आहे. शेजारी देश बांगलादेश श्रीलंका हे सुद्धा दहशतवादाविरोधात लढत आहेत. श्रीलंकेत झालेला हल्ला वेदनादायक होता. आपल्या शेजारच्याअफगाणिस्तानला 4 दिवसांनी येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. #NarendraModi #IndependenceDay #Delhi #Pakistan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर आम्ही महावितरणचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही”; Ravikant Tupkar यांचा मोठा इशारा

News Desk

कोरोना घोटाळा ? निगेटिव्ह रिपोर्टस पॅाझिटिव्ह करून राज्यात रूग्णसंख्या वाढवली जातेय ?

News Desk

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या सोबत

News Desk