HW News Marathi
व्हिडीओ

Sangali Rain | सांगलीत महापूराचे तांडव सुरू

सांगलीत महापुराचे तांडव सुरू आहे. सोमवारी दुपारी मारुती चौकात पाणी पोहोचले. पाणीपातळी रात्री उशिरा ४८ फुटांवर पोहोचल्याने दत्त-मारुती रस्ता, टिळक चौकापर्यंतही पाणी पोहोचले.

कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णेची पाणी पातळी मंगळवारी ५० फुटांपर्यंत जाण्याची शक्यता. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाणी पोहोचेल, अशी शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्‍त केली

एसटी बसवाहतूक बंद होण्याची शक्यता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Samruddhi महामार्गाचं श्रेय कुणी घेऊ नये’, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा; फोन रेकॉर्डिंगवर शिवसेनेची प्रतिक्रिया

Manasi Devkar

“आजचा विजय लोकशाहीचा विजय” – Uddhav Thackeray

News Desk