HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |

असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा कधीकधी मिळते . असेच काहीसे मुंबई पोलिसांच्या माजी डीसीपीच्या बाबतीत घडले. आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देताना हा सर्व प्रकार सीटीव्ही कॅमेर्‍यावर कैद झाला आहे. हे कबुली त्याने लोकांची वाहवा मिळवण्यासाठी दिली . हा व्हिडिओ गेल्या वर्षी रेकॉर्ड केला गेला होता, परंतु तो आता समोर आला आहे.या डीसीपीचं नाव भीमराव सोनावणे …या सेवानिवृत्त डीसीपीने कस्टोडियल डेथ म्हणजे तुरूंगात मृत्यु झालेल्या आरोपीने आत्महत्या केली असल्याचा बनाव करून त्याने घटनेपासून स्वत: ला कसे वाचवले याचा सखोल खुलासा केला.#MumbaiPolice #DCP #CCTVFootage

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Raju Parulekar Show EP 09 | शेतकरी मोर्चा : शेतकऱ्यांवर ही दमनशाही का | Farmers Protest | Delhi

News Desk

कधीकाळी शिवसेनेतून Narayan Rane यांचा पराभव केला…आता मात्र Trupti Sawant यांच्याकडून स्वागत…

News Desk

मोदी सरकारचं अपयश? जावडेकर,डॉ. हर्षवर्धनसह तब्बल १२ मंत्र्यांचे ‘या’ कारणांनी घेतले राजीनामे

News Desk