HW News Marathi
व्हिडीओ

जॉइन द चेंज’ तंबाखूमुक्त नाशिक या जनजागृती अभियानाचा प्रारंभ

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून, हे लोण लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. त्यामुळे कर्करोग फोफावत असून, यावर मात करण्यासाठी ‘जॉइन द चेंज’ या चळवळीची सुरुवात झाली आहे. नाशिक शहराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था यात सहभागी झाल्या असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमची मते सेनेला देणार!; Ajit Pawar यांचं स्पष्टीकरण

News Desk

असा होता संविधान बनविण्याचा प्रवास

News Desk

Pakistani Jet F-16 shot down | भारताने पाकिस्तानचा डाव उधळला, दिवसभरातील घटनाक्रम

Atul Chavan