HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा कहर सुरुच, २४ तासांत ९२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले 

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ९२,०७१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ११३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशांचा एकूण आकडा ४८,४६,४२८ इतका झाला आहे. तर ९,८६,५९८ एक्टिव्ह केसेस आहेत. देशात आत्तापर्यंत ३७,८०,१०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ७९,७२२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देहविक्रयातील महिलांसाठी यशोमती ठाकूर यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

News Desk

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या चाचणीला तात्पुरती स्थगिती

News Desk

राज्याला मोठा दिलासा ! कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारांहून कमी, तर कोरोनमुक्त ६० हजारांच्या पार 

News Desk