HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe NCP | माय-लेकरांना पाहून तुमचं काळीज हललं नाही का ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. ब्रम्हनाळच्या दुर्दैवी घटनेतील मन हेलावून टाकणारा एक फोटो समोर आला. या दुर्घटनेत माय-लेकरांचा पाण्यात बुडून जीव गमवावा लागला. त्यांचे एकमेकांना बिलगलेले फोटोमध्ये दिसतात.हा फोटो पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. पण राज्यकर्त्यांच्या मनाला पाझर फुटत नाही का ? असा संतप्त सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.#AmolKolhe #NCP #MaharashtraFloods #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काहींच्या शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळते’’, अजितदादांचा चिमटा

News Desk

“माघून वार करणे अन् राज्यात अस्थिरता निर्माण करणे, हे भाजपचे प्लॅन”; Nana Patole

News Desk

शरद पवारांच्या स्पिरिटचं कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?

News Desk