HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena | शिवसेनेला पूरापेक्षा पक्षप्रवेश महत्वाचा ?

एकिकडे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मदतकार्यावर भर देण्याऐवजी अजूनही पक्षांतर आणि पक्षप्रवेशातच गुंतलेले दिसत आहेत. त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आणि जीव जात असताना सरकार गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांना शिवसेनेत प्रवेश दिला. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने अखेर 4 दिवसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुरावर भाष्य केले. त्यातही नागरिकांच्या मदतीसाठी काही ठोस उपाययोजनांची माहिती न देता योग्य वेळी मदत करु असं आश्वासन देण्यात आलं.#Shivsena #UddhavThackeray #ShekharGore

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Asaduddin Owaisi on Ayodhya verdict| आम्हांला पाच एकर जमिनीची भीक नको

Arati More

Jitendra Awhad | आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार का?

swarit

कोणाच्या पाठीत कोणाचा खंजीर?, बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात शरद पवारांवर गंभीर आरोप

News Desk