HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde ,Dhananjay Munde | विधानसभेत मुंडे भाऊ- बहिण आमने सामने !

आगामी विधानसभा निवडणुकीला आणखी 3 महिने बाकी असतानाच परळी मतदारसंघात इच्छुक उमेदवारांना आतापासूनच निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यातच परळी मतदारसंघातून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घोषित केली आहे. यासंदर्भातील ट्वीट स्वत: धनंजय मुंडे यांनी केलं आहे.शिरूरच्या सभेत अजित पवार यांनी माझी उमेदवारी घोषित केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटवरून दिली आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा विरुद्ध धनंजय या भावा-बहिणीची थेट लढाई बघायला मिळणार, हे निश्चित झाले आहे.#PankajaMunde #DhananjayMunde #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ही’ खडसेंची राजकीय आत्महत्याच, एकही आमदार त्यांच्यासोबत जाणार नाही !

News Desk

२४ महिन्यांत १००० कोटींचा घोटाळा?; Yashwant Jadhav आणि Yamini Jadhav मोठ्या अडचणीत

News Desk

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी Raj Thackeray यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

News Desk