HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा आकडा १८९५, मुंबईत आढळले आणखी १३४ कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. तासागणिक रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेंचे कारण होत चालली आहे. आज (१२ एप्रिल) महाराष्ट्रात आत्तापर्यंत १३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून ही संख्या ११३ आहे. तर, रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवड प्रत्येकी १,पुणे ४, मीरा-भाईंदर ७ आणि नवी मुंबई, ठाणे आणि वसई-विरार प्रत्येकी २ अशी संख्या आहे. तर, महाराष्ट्राचा एकूण आकडा आता १८९५ इतका झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही चूकचं! हे सांगणारा मी पहिला होतो – संजय राऊत

News Desk

कोरोना संकटातही राज्याची आर्थिक प्रगती समाधानकारक! – नाना पटोले

News Desk

“ST प्रकरणात योग्य तो निर्णय उच्च न्यायालय देईल!” | अनिल परब

News Desk