HW News Marathi
महाराष्ट्र

आपण यांना पाहिलात का?

मुंबई | काँग्रेस कार्यकर्ते सुधांशू भट यांनी दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात भट यांनी ‘आपण यांना पाहिलात का? खासदार हरवला आहे. २०१४ ते २०१८ जिथे असतील तिथुन लवकर निघुन या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही.’ असे या बॅनरमध्ये लिहण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईतील अनेक भागात हे बॅनर लावण्यात आले आहेत. ही गोष्ट शिवसेनेच्या लक्ष्यात येताच त्यांनी हे सर्व बॅनर हटवले. ‘आरविंद सावंत हे नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात. असा दावा शिवसेनेकडून केला आहे. हिंमत असल्यास बॅनर लावून दाखवा असे आव्हान सेनेने केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असणार मराठी

News Desk

कृषी विधेयक संमत होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून का बसले ? मनसेचा सवाल

News Desk

देगलूरमध्ये जितेश अंतापूरकरांना सहानुभूतीची फायदा झाला! – रामदास आठवले

News Desk