HW News Marathi
महाराष्ट्र

मिलिंद एकबोटेंना पोलिस कोठडी

हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप एकबोटे यांच्यावर आहे. काल सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना डावलून जयंत पाटलांच्या नातेवाईकांना मोठं पद

News Desk

“१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन”, हसन मुश्रीफ यांची माहिती

Aprna

भाजपने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली त्यामुळे भाजपने तात्काळ माफी मागावी – सचिन सावंत

News Desk