HW News Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव

लखनौ | उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर येथे लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकात भाजपचा मोठा पराभव झाला. या पोटनिवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी सपा-बसपानी युती केली होती. त्यांच्या युतीला चांगले यश देखील आले.

फूलपूर येथील समाजवादी पार्टीचे उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपच्या कौशलेंद्र पटेल तर गोरखपूरमध्ये सपाचे उमेदवार प्रवीण निषाद यांनी भाजपचे उमेदवार उपेंद्र शुक्ल यांचा पराभव केला. या पोटिनिवडणुकीत सपा-बसपानी युती केली होते. त्यामुळे बसपाने येथे त्यांचे उमेदवार उभे केले नव्हते. तर त्यांनी सपाला पाठिंबा दिला होता. हा भाजपचा खूप मोठा पराभव मानला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गंगा बचावासाठी उपोषणाला बसलेल्या जेष्ठ पर्यावरणवादी स्वामी सानंद यांचे निधन

News Desk

जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा सर्वोच्च न्यायलयाने आदर करावा !

News Desk

16 व्या वर्षात 12 लाख पगार, शिक्षण फक्त 12 वी

News Desk