HW News Marathi
Uncategorized

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांनी मांत्रिका बोलावले, रूग्ण महिलेचा मृत्यू

पुणे | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रूग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क मांत्रिकाला बोलावले असल्याची घटना समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर डॉक्टर आणि नर्सच्या उपस्थिती या महिलेवर तांत्रिकाच्या मदतीने उपचार केल्याची घटना घडली आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे संध्या सोनावणे (२४)चा मृत्यू झाला आहे.

दोन दिवसापुर्वी संध्या सोनावणे (२४) यांच्या छातीत दुधाची गाठ झाल्याने स्वारगेटजवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारात दरम्यान त्यांची तब्यात जास्त खालावल्यामुळे सोनावणे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉ. सतीश चव्हाण यांनी चक्क एका मांत्रिकाला बोलवून मंत्रतंत्राचा वापर केला आहे. यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये एसटी रिक्षा-बसचा भीषण अपघात, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

News Desk

धक्कादायक! न्युयॉर्कमधील प्राणीसंग्राहलयात ४ वर्षाच्या वाघिणीला कोरोनाची लागण

News Desk

NEET – तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होणार

News Desk