HW News Marathi
Uncategorized

NEET – तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होणार

 

नीट पीजी (NEET PG)-2017 / नीट एमडीएस (NEET MDS)-2017

तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी होणार प्रसिध्द

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय व दंत पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेकरिता नीट पीजी (NEET PG)-2017/नीट एमडीएस (NEET MDS)-2017 व्दारे राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेली तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional State Merit List) दिनांक 20 फेब्रुवारी 2017 रोजी www.dmer.org and www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई चे आयुक्त कमलाकर फंड यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘या’ तीन ठिकाणी उद्यापासून सुरू होणार लॅब, आरोग्यमंत्र्यांची माहिती

swarit

कोरोनाचे रुग्ण वाढत असलेल्या राज्यात केंद्राचे पथक येणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

पुणे ICICI बॅंकेचे 2 एटीएम फोडले, 39 लाख लंपास

News Desk