HW News Marathi
महाराष्ट्र

अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातच चोरी, प्रशासनासमोर नवे आवाहन

अकोला | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने काल (७ एप्रिल) अकोल्यातही शिरकाव केला होता. अकोला जिल्ह्यातील एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून,त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली होती. दरम्यान, याच रुग्णाच्या घरात चोरी झाल्याची खळबळजनक घटना अकोल्यात घडली आहे.

अकोला शहरातील बैदपुरा भागात या रुग्णाचे घर असून या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याने सर्व कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात असल्याचे चोराने डाव साधला. त्यामूळे एकीकडे वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या कशी आटोक्यात आणायची हा प्रश्न प्रशासन आणि पोलीसांसमोर असताना आता चोरी कडून पळालेल्या या चोराला पकडून त्या क्वॉरंटाईन करण्याचे आवाहन पोलीस आणि प्रशासनासमोर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ७ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

News Desk

मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस संपले – शाहू छत्रपती

News Desk

फडणवीसांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या महिलेला आर्थिक मदत

News Desk