HW News Marathi
राजकारण

सभेच्या वेळी कोणी लाईट आणि केबल कनेक्शन तोडणाऱ्यांना तुडवा | राज ठाकरे

मुंबई | येत्या १८ तारखेला म्हणजे गुढीपाढव्याला मनसेच्या वतीने शिवतिर्थावर जाहीर सभा घेण्यात येणार आहे. मनसेच्या जाहीर सेभेची पुर्व कल्पना लाईट आणि केबल कनेक्शन तोडणाऱ्यांना द्यावी, जर सभा सुरु असताना असा काही प्रकार घडला तर त्यांना तुडवा असे आदेश मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. येत्या गुढीपाढव्याला राज ठाकरे काय बोलणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापनदिन सोहळ्या निमित्ताने सदस्य नोंदणी मोहिमेला आज झालेल्या कार्यक्रमात सुरवात केली आहे. या मोहिमेसाठी ९२११७८७७७७ नंबरवर सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. या नंबरवर आपले नाव, आडनाव, जिल्ह्याचे किंवा शहराचे नाव टाकून मसेज करावा. महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील लोकांनी मनसेचे सदस्य होण्याचे आव्हान राज ठाकऱ्यांनी केले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग्ज लावून लोकांपर्यंत पोहचवावे असे ठाकरे यांनी सांगतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

News Desk

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Aprna