HW News Marathi
व्हिडीओ

Hasan Mushrif And BJP | साहेब आमचा देव ..! मुश्रीफांवरील कारवाईने भाजपचा निषेध..

कोल्हापूरच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे बडे नेते असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्याच घरावर आज प्राप्तीकर विभागाचा छापा पडल्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांनी अलिकडेच भाजपात प्रवेशाची ‘ऑफर’ नाकारल्यानंतर आठ दिवसांतच झालेल्या या कारवाईने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. #HasanMushrif #ChandrakantPatil #ED #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Eknath Shinde बोलताना उपमुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढत होतं”; अजितदादांनी वाचला फडणवीसांचा चेहरा

News Desk

याकूब प्रकरणावरून शिवसेनेवर सातत्याने होत असलेल्या टीकेवर Bhaskar Jadhav आक्रमक

Seema Adhe

‘मला आमदार करा’, शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र

Manasi Devkar