HW News Marathi
मुंबई

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंच्या भूमिकेवरून आज उडणार गोंधळ

मुंबई | विधीमंडळ कामकाजाचा आजचा दिवस देखील गोंधळात जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सोमवारी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दिल्यामुळे या गोंधळात भर पडण्याची शक्यता आहे. विरोधकांची कोंडी करण्यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना धनंजय मुंडे यांची कथित सीडी तसेच प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

जनतेच्या हिताचे मुख्य प्रश्न आज चर्चेला येण्याची शक्यता कमीच आहे. गोंधळ उडाल्यास आजचे कामकाज पुन्हा वाया जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉक्टरने केली रुग्णाला मारहाण

News Desk

फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

swarit

मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास हेलिकॉप्टर, बोटीचा वापर

News Desk