HW News Marathi
महाराष्ट्र

नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू होणार

मुंबई | फडणवीस सरकारने नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्याचा अत्यंत मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंगळवारी (२३ जुलै) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या २ सप्टेंबरपासून नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली, नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना डिवचले

News Desk

फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्त्वाच्या तरतुदी

swarit

केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – महेश तपासे 

News Desk