HW News Marathi
मुंबई

कॉपी तपासण्याच्या नियमात बदल | तावडे

मुंबई | पेपर गहाळ होणे, जाळणे तसेच कॉपी तपासणीच्या नावाने मुलींना कपडे काढण्यास सांगणे आदी प्रकार गंभीर असून त्यासंदर्भास शिक्षण विभाग कठोर कारवाई करणार असल्याचे निवेदने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील एका शाळेमुळे दहावीच्या परीक्षेदरम्यान, विद्यार्थींचे कपडे काढून कॉपी तपासण्यात आली.

 

हा प्रकार गंभीर असून कॉपी तपासणीसाठी कोणते निकष असावेत, याचा वस्तूपाठ घालून दिला जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. दरम्यान, बीड जिल्ह्यात पेपर जाळून टाकण्यात आल्याचा प्रकार गंभीर असून त्याची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

News Desk

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk

यावर्षी व्हाईट हाऊसमध्ये झाली नाही ईद साजरी

News Desk