HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar ,Chandrakant Patil |पवारांना ५ जिल्ह्यांची निवडणुक लढवता आलीये का ?

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे, पण उमेदवार घेताना तावूनसुलाखून घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही. कारण विखेंवर कसलेही आरोप नाहीत, असे पाटील यांनी म्हंटले.इतकेच नव्हे तर मी पाच जिल्ह्यांची निवडणूक लढतो, पवार कधी लढलेत आहेत का.? पण माझे वैशिष्ट्य आहे की मी कधीच कुणावर उचकत नाही. त्यामुळे अजित पवारांना काय बोलायचे ते बोलू द्या, असेही पाटील यांनी म्हंटले. #SharadPawar #ChandrakantPatil #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी दादर चौपाटी सज्ज

swarit

Hw Exclusive Dr. Avinash Bhondwe | डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत ?

Arati More

Raj Thackeray यांनी नाक-कान टोचण्याचा धंदा सुरू करावा – Sanjay Raut

News Desk