नवी दिल्ली | भारताची ‘चांद्रयान- २’ ही महत्त्वाकांक्षी इस्तोच्या मोहीम आज (२२ जुलै) दुपारी होणाऱ्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी यशस्वी आकाशात झेपवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या चांद्रयान – २ च्या यशस्वी कामगिरीचे कौतुक केले आहे. मोदींनी त्यांच्या कार्यालायच्या टीव्हीतून चांद्रयान – २ चे लाईव्ह प्रक्षेपण पाहात होते.
भारत के लिए यह एक ऐतिहासिक क्षण है।
चंद्रयान-2 के सफल प्रक्षेपण से आज पूरा देश गौरवान्वित है।
मैंने थोड़ी देर पहले ही इसके लॉन्च में निरंतर तन-मन से जुटे रहे वैज्ञानिकों से बात की और उन्हें पूरे देश की ओर से बधाई दी। #Chandrayaan2 https://t.co/50UodlbH0y
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2019
”चांद्रयान – २ मोहीम संपूर्ण देशासाठी गौरवशाली आहे. चांद्रयान – २ मोहिमे सर्व तन-मन लावू काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना अभिनंदन करतो.” असे ट्वीट करत मोदींनी या मोहिमेचे आनंद व्यक्त केले आहे. मोदी पुढे असे देखील म्हणाले की, ” या मोहिमेतून चंद्राबद्दलची असलेली उत्सुकतेची माहिती जगासमोर येणार आहे. या मोहीम कधीही झाली नसल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. चांद्रयान २ ही मोहीम देशातील प्रत्येकाला अत्यानंद देणार आहे.”
#Chandrayaan2 is unique because it will explore and perform studies on the south pole region of lunar terrain which is not explored and sampled by any past mission.
This mission will offer new knowledge about the Moon.
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2019
चांद्रयान – २ आज नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने झेप घेतली आहे. चांद्रयान 2 झेपावताच काही वेळानंतर इस्रोतील शास्त्रज्ञांनी एकमेकांचे हस्तांदोलन करुन आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. ‘चांद्रयान – २’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे प्रक्षेपण झाले. ‘चांद्रयान-२’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
#WATCH Delhi: Prime Minister Narendra Modi watched the live telecast of #Chandrayaan2 launch by ISRO, at 2:43 pm today. (Earlier visuals) pic.twitter.com/drh8o4oTWj
— ANI (@ANI) July 22, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.