HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thorat | टीका करणे हे चंद्रकांत पाटलांचे कामच !

शनिवारी (१३ जुलै) महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी “राज्यात पुढील मुख्यमंत्री आघाडीचा असेल. आम्ही सर्व नेते एकदिलाने काम करून येत्या काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू”, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या पार्श्वभूमी एच.डब्ल्यू.मराठीने बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’,चर्चा तर होणारच!

News Desk

Narayan Rane यांचं Shivsena आमदार Santosh Bangar यांना जोरदार प्रत्युत्तर !

News Desk

नेत्यांचे विवाहसोहळे,गर्दी आणि कोरोना ! पवार ते फडणवीस,नियम सर्वांना वेगळे का ?

News Desk