HW News Marathi
व्हिडीओ

Dhairyashil Mane-Shivsena | ‘खेळाडू आणि शेतकऱ्यांसाठी’ धैर्यशील मानेंचं लोकसभेतील पहिलं भाषण !

शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी काल संसदेमध्ये आपले पहिले भाषण केले. या भाषणामध्ये प्रामुख्याने त्यांनी ग्रामीण खेळाडूंना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर मुद्दे उपस्थित केले. कुस्तीसारख्या खेळासाठी खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर शेतकऱयांसाठी सरकारने उपाययोजना कराव्यात ह्या मागण्या त्यांनी संसदेत मांडल्या . #DhairyashilMane #Loksbaha #Shivsena #Farmers #Sports

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shinde -Fadnavis रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात – Nana Patole

News Desk

Mohit Kamboj कोणता घोटाळा बाहेर काढणार?, Ashish Shelar यांनी सांगितले

News Desk

Rahul Gandhi यांच्या विरोधात Mangesh Kudalkar आक्रमक

Seema Adhe