HW News Marathi
मुंबई

लोकलमधील टोळक्याची जेष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

मुंबई | इंडिया टीव्हीमध्ये कार्यरत असलेल्या जेष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर लोकलमधील १५ ते २० जणांनी जीवघेणा हल्ला केला. मीरा रोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करत होते. टोळक्याने लोकलमध्ये चढणाऱ्यांना प्रवाशांना विरोध केल्यामुळे त्या लोकांनी शुक्लांवर हल्ला केला. विले-पार्ले येथील कपूर रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.

शुक्लांनी या लोकमध्ये टोळक्यांनी चढणाऱ्या प्रवाशांना विरोध केला होता. प्रयत्न करुन शुक्ला गाडीत चढले आणि त्यानंतर या टोळक्यातील लोकांसोबत शुक्लांची शाब्दिक वादावादी झाली. अंधेरीच्या जीआरपी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज आणि राष्ट्रासाठी प्रेरणा पुरुष !

News Desk

सर्व शिक्षा अभियान प्रवेश प्रक्रियेत बदल, गरजवंताना मिळणार न्याय

News Desk

वांद्रे येथील आग आटोक्यात

Gauri Tilekar