नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या ही १०२९ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२९ मार्च) सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना तिसऱ्यांदा संबोधित करणार आहेत. या मन की बात कार्यक्रमात मोदी देशात घोंगावत असणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम आज ११ वाजता आकाशवाणी, दरदर्शन आणि नरेंद्र मोबाईल अॅपमार्फत प्रसारित करणात येणार आहे. त्यासंबधी त्यांनी ट्विटरद्वारे माहितीही दिली आहे.
Tune in tomorrow at 11.
Tomorrow’s episode will be focused on the situation prevailing due to COVID-19. #MannKiBaat pic.twitter.com/wWybvdLW8k
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.