HW News Marathi
महाराष्ट्र

पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन जाणा-या विद्यार्थ्यांच्या ट्रकला धडक, पाच जण ठार तप २५ जण जखमी

कोल्हापूर शिवजयंती पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन जाण-या तरूणांच्या ट्रकला कंटेनरने धडक दिल्याने पाच जण जागीच ठार झाले तर २५ जण जखमी झाले आहे. घटना बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सारवाजता घडली आहे. मृत झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतील वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.पुढील तपास पोलिस करत आहेत.

अपघातातातील मृतांची नावे

1) ) सुमित संजय कुलकर्णी ( २३ )

2) केतन प्रदीप खोचे (वय २१, रा. तासगाव, सांगली

3) सुशांत विजय पाटील (२२)

4) अरुण अंबादास बोंडे (२२)

5) प्रवीण शांताराम त्रिलोटकर (२३)

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला पाच वर्षांपासून सुपरहिट !

News Desk

‘विद्यापीठातील कामांसाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध’, राज्यपालांचं आश्वासन

News Desk

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….

News Desk