HW News Marathi
महाराष्ट्र

शिवनेरी किल्ल्यावर मद्यपान करणा-या कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

शिवनेरी किल्ल्यावर देखबालीसाठी नेमलेल्या वनअधिकारी मद्यापान केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मद्यापान करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. मद्यापान करतानाचा व्हिडीओ एका तरूणांने चित्रीकरण केलं त्यानंतर त्या कर्मचा-यांना जुन्नार पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पद्यपान करतानाचा व्हिडीओ बघीतल्यानंतर कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश जाधव, संतोष नवगिर्हे या दोन वनाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळावर असे प्रकार घडल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार! – मुख्यमंत्री

Aprna

अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईमुळे हल्ला, फेरिवाला केवळ एक कारण, कल्पिता पिंपळेंचा खळबळजनक दावा

News Desk

“….तर या विरोधात कोर्टात चॅलेंज करणार” – समीर वानखेडे

News Desk