HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : संचारबंदीचे उल्लंघन, पोलिसांकडून १२२ जणांवर गुन्हे दाखल

मुंबई | महाराष्ट्रात मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या १०७ सर्वाधिक आहे. यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचार बंदी लागू केली आहे. मात्र, संचारबंदी लागू करूनही नागरिकांकडून अजूनही नियम पाळले जात नाहीत. भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली आहे. या पाश्वभूमीवर मुंबईत संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांकडून आतापर्यंत अशा १२२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

राज्य सरकारने वेळोवेळी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. तरही नागरिक नियमाचे उल्लघंन करत असल्यामुळे आता राज्य सरकार कठोर कारवाई करण्याच निर्णय घेतला आहे. संचारबंदीबाबत जे निर्देश देण्यात आले आहेत.संचार बंदीचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून मुंबईतील सर्वच विभागांत करण्यात आले आहे. या २, हॉटेल आस्थापना १६, पान टपरी ६, इतर दुकाने ५३, हॉकर्स/ फेरीवाले १६, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी १० तर अवैध वाहतूक प्रकरणी १६ गुह्यांचा समावेश आहे. नागरिक मंगळवारी देखील बाहेर पडताना दिसून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले हे चुकीचे” – नवाब मलिक

News Desk

आता मराठा समाजाच्या मुलांनी पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं? संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, देशात ४ लाख ऑक्सीजन बेड उभारणार’

News Desk