HW News Marathi
मुंबई

फळ-भाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवल्यांवर कारवाई

 

मुंबई | गेल्या काही दिवसापासून वाकोला परिसरातील फेरीवाले फळ-भाज्या गटरात लवपत असलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल घेत पालिकेने यावर कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील फेरीवाल्याचा माल जप्त केला आहे. फेरीवाले दोषी आढळ्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

या भागात फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी नसल्याने कारवाई टाळण्यासाठी फेरीवाले फळ-भाज्यांच्या पेट्या गटारात लपवायचे. पालिकेची गाडी येण्याआधी फेरीवाले त्यांचा भाजीपाला गटारात लपवून पसार व्हायचे. हा सर्व प्रकार गेल्या तीन महिन्यापासून सुरु होता. अखेर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसवाल्याच्या पत्नीने टाकला 2 कोटीचा दरोडा

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

News Desk

मराठी उद्योजकांनो स्वत:च्या व्यवसायाचे मार्केटिंग करा- आशिष पेठे

News Desk