HW News Marathi
महाराष्ट्र

मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो | तुकाराम मुंढे

पुणे | पुण्याहून नाशिकला महापालिका आयुक्त म्हणून बदलून आलेले तुकाराम मुंढे डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर दुसरीकडे नाशिक शहरातील तरूणाई तुकाराम मुंढेंची फॅन झाली आहे. आजपर्यंत त्यांना अनेक धमकीचे पत्र आले मात्र ते कधीही डगमगले नाहीत.

  • मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो

मात्र डॅशिंग असलेले मुंढे फक्त एकाच माणसाला घाबरतात ते म्हणजे त्यांच्या वडील बंधूना. मुंढे यांनी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात हे बोलून दाखवले होते, मी जगात माझ्या बंधूला सोडून कुणालाच घाबरत नाही असे ते आदरपूर्वक म्हणाले होते.

  • सोशल मीडियावर मुंढेंचे स्वागत

सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या नावाने अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. कदाचित यामुळे महापालिकेच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा तरूणांना असावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड महानगरपालिकेत दोन नगरसेवकांत तुंबळ हाणामारी

News Desk

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

swarit

भाजपविरोधात ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या – छगन भुजबळ

News Desk